POETRY

पाकिटातल्या नाण्यांच्या कप्प्यात  महिनोन्महिने  दुमडून, जपून ठेवलेले  तुरळक क्षण    आणि आज कुठूनतरी झुळूक घेऊन आली  तुझ्या दोन ओळी    कप्पा भरला म्हणून  की काय,…

आजचा चंद्र पूर्ण व्हायला एका कंसाची कमतरता होती, फक्त आपलं बोलणं होता–होता अर्धवटच राहतं, तशीच.   उद्या पूर्णचंद्र नक्की होईल, एवढाच काय तो फरक!  …

नखांवरचं घासून घासून  जेम–तेम राहिलेलं  नेल पॉलिश काढायला  कापूस सापडेना    म्हणून देव्हाऱ्याच्या खालच्या खणात  ठेवलेल्या  न फोडलेल्या प्लास्टिक च्या पाकिटातून  दोन वाती काढल्या   …

पोळी लाटत लाटत  ओळी आल्या नकळत  दीस शोधिले एकांत  पान माझे पांढरे.  घर भरले फिरुनी  कोलाहल माझ्या कानी  लेकी पोरांची ग वाणी  हेचि माझे गाणे!…

महफूज़ रहें मुझ में ही  असमर्थताएं, शिकायतें  मेरी मुझसे ही    यही काफ़ी है  के शब्द ग़मी छोड़ गए।    सई कोरान्ने–खांडेकर 

छेड़ो न मोहे री, बोगनवेलिया  काहे चढ़त पड़ोसन की खिड़कियाँ    नीर बहाऊँ मिट्टी में तोरी  बोयी आशा थी बारह बरस पूरी  भोर होत देखूं…

दिग्गज मंडळींच्या मैफिलीत…

दिग्गज मंडळींच्या मैफिलीत  तुझ्या आवाजातला कंप शोधत होते.   पण वीस वर्षांत एकदाही गायला नाहीस.   तो हळवेपणा आता माझाच झालाय  पुसट आठवणीत जपायला.  ***…