दिग्गज मंडळींच्या मैफिलीत…
दिग्गज मंडळींच्या मैफिलीत
तुझ्या आवाजातला कंप शोधत होते.
पण वीस वर्षांत एकदाही गायला नाहीस.
तो हळवेपणा आता माझाच झालाय
पुसट आठवणीत जपायला.
***
Translation by Abhay Sardesai:
I sought out the quiver in your voice
In soirees featuring great masters.
Not even once, however, did you sing in the last twenty years.
Your fragility is all mine now
I treasure it in fading memories.
Arvind Kelkar August 22, 2018 at 11:28 pm
फारच छान. कविता, चित्र आणि आठवणी. सगळं कसं जमून आलं आहे. इंदिराबाई असत्या तर जरूर शाबासकी दिली असती.