21Sep2017 Saved in: POETRY, Writing by admin with 0 Comments पाकिटातल्या नाण्यांच्या कप्प्यात महिनोन्महिने दुमडून, जपून ठेवलेले तुरळक क्षण आणि आज कुठूनतरी झुळूक घेऊन आली तुझ्या दोन ओळी कप्पा भरला म्हणून की काय, कुणास ठाऊक अजून ओठावरच आहेत! Saee Koranne-Khandekar Share on: Twitter Pinterest Facebook Google+
Comments (0)