02Nov2017 Saved in: POETRY, Writing by admin with 0 Comments आजचा चंद्र पूर्ण व्हायला एका कंसाची कमतरता होती, फक्त आपलं बोलणं होता–होता अर्धवटच राहतं, तशीच. उद्या पूर्णचंद्र नक्की होईल, एवढाच काय तो फरक! Saee Koranne-Khandekar Share on: Twitter Pinterest Facebook Google+
Comments (0)